नामस्मरण कसे करावे ? । ह.भ.प. वैभवी श्री

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

24-01-2022 • 43 mins

वारकरी कीर्तन परंपरा असो, नारदीय कीर्तन परंपरा असो किंवा दासगणू कीर्तन परंपरा असो, या सर्व कीर्तन परंपरेमध्ये पुरुष कीर्तनकारांच्या बरोबरीने महिला किर्तनकारांनी देखील अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे. सर्व कीर्तन परंपरांमध्ये त्या त्या संप्रदायातील स्त्री किर्तनाकारांनी मोठे आदराचे स्थान प्राप्त केले आहे. म्हणून या ज्येष्ठ महिन्यामध्ये आम्ही चार संप्रदायातील चार महिला किर्तनकारांची कीर्तने आपल्या भेटीला आणीत आहोत. आज सांप्रदायिक वारकरी कीर्तन ऐकूया वृंदावन निवासी भागवत कथाकार ह भ प वैभवी श्री यांच्याकडून...