जिथे "विश्वास" आहे तिथे "विष वास" नाही । ह.भ.प. वैभवी श्री

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

11-02-2022 • 1 hr 8 mins

आपण रागीट माणसाच्या सहवासात गेलो की आपल्याला रागाचा अनुभव येतो. दुःखी माणसाच्या सहवासात, आपले मन दुःखाचा अनुभव करते. लहान मुलांच्या सहवासात आपले मन देखील निरागस होते तर मग आनंदरूप असणाऱ्या संतांच्या सहवासात राहिल्यामुळे आनंदाचा अनुभव मिळेल हे सांगायला कशाला हवे? संत मीराबाई यांच्या जीवनातील एक दृष्टांत सांगत, संत सहवासाचे महत्व ऐकूया वैभवीश्री यांच्या वारकरी किर्तनामधून.

You Might Like