ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांची मुलाखत- गप्पा हरिदासांशी

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

10-01-2022 • 41 mins

आपले वडील राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे यांच्याकडून मिळालेले कीर्तनाचे संस्कार, राष्ट्र पुरुषांच्या कर्तृत्वाचे गिरवलेले धडे, पारंपरिक शिक्षणासोबत कीर्तन, संगीत आणि नाटक यांची साधना आणि गेल्या चार दशकांमध्ये सादर केलेल्या हजारो किर्तनांमध्ये आलेले विविधरंगी अनुभव... त्यातून घडलेले सुप्रसिध्द व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांची अनुभवसंपन्न मुलाखत... मुलाखतकार : प्रा. अनिकेत पाटील आणि शेषा जोशी

You Might Like